लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

वाराणसीवरून भैरवनाथाच्या जलाभिषेकासाठी सात वर्षांपासून कावड आणतोय मुस्लिम मावळा! - Marathi News | From Varanasi, the Muslim Mawla has been bringing Kavad for seven years for the Jalabhishek of gram daiwat Bhairavnath! | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाराणसीवरून भैरवनाथाच्या जलाभिषेकासाठी सात वर्षांपासून कावड आणतोय मुस्लिम मावळा!

विशेष म्हणजे, शिवजयंतीला मावळा वेश परिधान करून शिवनेरी ते सांगवी गावी पायी ज्योत समीर घेऊन येतो. ...

मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्या, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल; ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा सरकारला इशारा - Marathi News | Give Muslims 5 percent reservation in education otherwise they will have to take to the streets; All India Ulema Board warns the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्या, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल; ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा सरकारला इशारा

मुस्लिम समुदाय एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत हमखास विजयी करू शकणार नाही, कोणत्याही उमेदवाराला पराभूत करू शकतो ...

मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्या, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल, ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा सरकारला इशारा - Marathi News | Give 5% reservation to Muslims in education, otherwise they will have to take to the streets, All India Ulema Board warns the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्या, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल, ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा सरकारला इशारा

Muslim Reservation: राज्य सरकारने शिक्षणात मुस्लीम धर्मीयांना पाच टक्के आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा आणि धनगर समाजाप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा ऑल इंडिया उलेमा बोर्डाने राज्य सरकारला दिला आहे. ...

देशात पाच राज्यांच्या निवडणुका, पण नेदरलँडच्या निकालाचीच चर्चा; कट्टर नेत्याची सत्ता - Marathi News | Elections in five states in the country, but only the result of the Netherlands is discussed in India; Geert Wilders who take side of Nupur Sharma in Power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशात पाच राज्यांच्या निवडणुका, पण नेदरलँडच्या निकालाचीच चर्चा; कट्टर नेत्याची सत्ता

गीर्ट यांना इस्लामविरोधी कठोर भूमिका घेणारा नेता म्हणून ओळखले जाते. ...

मुस्लिमांमधील मागास जातींना आरक्षण द्या, नाना पटोले यांची मागणी - Marathi News | Give reservation to backward castes among Muslims, Nana Patole's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुस्लिमांमधील मागास जातींना आरक्षण द्या, नाना पटोले यांची मागणी

मराठा विरुद्ध ओबीसी पेटविण्याचे काम सरकार प्रायोजित ...

CM योगी आदित्यनाथांची कारवाई; उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी - Marathi News | CM Yogi : Action of CM Yogi Adityanath; Halal certified products banned in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM योगी आदित्यनाथांची कारवाई; उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी

योगी सरकारने हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ...

"तो कोणती नशा करून बोलतोय...", धर्मांतराच्या दाव्यावरून हरभजन आणि इंझमाममध्ये जुंपली - Marathi News | Former Pakistan player Inzamam ul Haq claims Harbhajan Singh was willing to convert, angers former Indian players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो कोणती नशा करून बोलतोय", धर्मांतराच्या दाव्यावरून भज्जी आणि इंझमाममध्ये जुंपली

पाकिस्तानचे माजी खेळाडू सातत्याने त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. ...

"...तर ३ दिवसांत गुवाहाटी शहर कब्रस्तान बनून जाईल"; बद्रुद्दीन अजमल यांचे CM सरमा यांना प्रत्युत्तर - Marathi News | Guwahati will turn into graveyard if muslims will not work for 3 days says badruddin ajmal to Assam CM Himanta Biswa Sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर ३ दिवसांत गुवाहाटी शहर कब्रस्तान बनून जाईल"; बद्रुद्दीन अजमलचे CM सरमा यांना प्रत्युत्तर

मियां मुस्लीमांच्या मुद्द्यावरून सरमा-अजमल यांच्यात शाब्दिक युद्ध ...