लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

video: इराकच्या संसदेत शिया आणि सुन्नी खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं - Marathi News | Video: Shia and Sunni MPs clash in Iraq's parliament, kicking and punching each other | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :video: इराकच्या संसदेत शिया आणि सुन्नी खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं

वादाचे कारण काय? जाणून घ्या... ...

मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले? - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat held discussions with Muslim religious leaders; What was decided in the 3-hour meeting? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?

समाजातील सर्व वर्गासोबत व्यापक संवाद यापुढच्या काळातही सतत सुरू राहील असं संघाने सांगितले.  ...

दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat holds important meeting with Muslim clerics, Imams in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक

याआधी सप्टेंबर २०२२ मध्येही मोहन भागवत यांनी मुस्लीम समाजातील लोकांसोबत चर्चा केली होती.  ...

पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत? - Marathi News | Pro-Pakistan Jamaat-e-Islami shows strength in Bangladesh; Signs of Islamic rule in the country? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

शेख हसीना सत्तेवरून पायउतार होण्याच्या काही दिवस आधी अवामी लीगने त्यावर पूर्ण बंदी घातली. नंतर प्राध्यापक मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने ही बंदी उठवली. ...

नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!' - Marathi News | Muslim organization sends Marathi translation of Quran to Nitesh Rane Mufti Fazil says What is your status | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

तत्पूर्वी, मुस्लीम बांधवांनी पाच वेळची अजान मराठीतून द्यावी, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले होते. एढेच नाही, तर मदरशांमधून मोफत बंदूक मिळते, असेही राणे म्हणाले होते.  ...

"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल - Marathi News | "I became a Hindu by reading the Bhagavad Gita but question answer between dhirendra krishna shastri and pakistani arif aajakia goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल

...तर तुमचे नाव काहीही असो, तुम्ही आमचे झाला आहात! ...

मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप! - Marathi News | Young man serious allegations against his wife of forcing him to Conversion case registered in karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!

महत्वाचे म्हणजे, हुस्मानीने तिची आई बेगम बानोसह त्याला नमाज पठण करण्यास आणि जमातमध्ये जाण्यासही भाग पाडले, असा आरोपही विशालने केला आहे.  ...

हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग - Marathi News | Chhangur Baba Crime: Plot to sell her to Saudi Arabia, gangraped for not changing religion; Victim recounts thrilling incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग

बदर अख्तर सिद्दिकी हा छांगूरचा माणूस होता जो सौदीत राहून तिथल्या गोष्टी सांभाळायचा. माझ्यावर बळजबरी करण्यात आली, माझे व्हिडिओ बनवले असं पीडित युवतीने सांगितले. ...