लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद - Marathi News | The number of Muslims has increased, your power will end, UP SP MLA Mehboob Ali In Controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद

देशातील जनता जागी झाली आहे. त्याचे उत्तर लोकसभेला दिले आहे. भाजपा प्रत्येक स्तरावर अपयशी ठरली आहे असं त्यांनी म्हटलं. ...

"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा! - Marathi News | women are easier conversion to islam says son of zakir naik fariq naik in viral video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!

Zakir Naik Son Fariq Naik Video :  फारिक नाईकने सर्वप्रथम इस्लाममध्ये धर्म परिवर्तनासंदर्भात कबुली दिली आणि म्हणाला, महिलांचा धर्म बदलने पुरुषांच्या तुलनेत अधिक सोपे असते. कारण... ...

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा - Marathi News | Conspiracy against the country through the Waqf Board Amendment Bill; Sensational claim by JPC member Nishikant Dubey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी वक्फ विधेयकावर मिळालेल्या एक कोटीहून अधिक ईमेलवरून चिंता व्यक्त केली आहे. ...

मिरवणुकीत झेंडा फडकावताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू ;मंडळ अध्यक्षासह चौघांवर गुन्हा - Marathi News | Two killed due to electric shock while hoisting flag in procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिरवणुकीत झेंडा फडकावताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू ;मंडळ अध्यक्षासह चौघांवर गुन्हा

र्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला ...

मुस्लीम धर्माविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तिरंगा रॅली मुंबईच्या वेशीवर - Marathi News | Tricolor rally at the gates of Mumbai to take action against those who make controversial statements against the Muslim religion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुस्लीम धर्माविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तिरंगा रॅली मुंबईच्या वेशीवर

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विविध ठिकाणी ५८ गुन्हे दाखल असूनही कारवाई न केल्याचा आरोप ...

मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल - Marathi News | Mini Pakistan Mentioned by High Court Judge in Muslim Quarter; Supreme court took notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल

आम्ही हायकोर्टच्या रजिस्ट्रार जनरलकडे एक रिपोर्ट मागवला असल्याचं खंडपीठाने सांगितले. ...

"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं - Marathi News | Muslims are oppressed in India", Iran's Supreme Leader Ayatollah Khamenei's controversial statement; Ministry of External Affairs said, look at yourself first | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं

"अल्पसंख्यांकांवर टिप्पणी करणाऱ्या देशांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी इतरांसंदर्भात कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यापूर्वी स्वतःचे रेकॉर्ड बघावे." ...

'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या - Marathi News | sweden facing muslim immigration challenge now will give thousands of dollars to Muslims to leave the country know about what is the matter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

एएफपीच्या वृत्तानुसार, स्थलांतर मंत्री जोहान फोर्सेल यांनी म्हटले आहे की, "जे स्थलांतरित 2026 नंतर, स्वेच्छेने आपल्या देशात परततील, ते 350000 स्वीडिश क्रोनर ($ 34,000) मिळण्यास पात्र असतील." ...