ही मुलगी आता आठ वर्षांची आहे. जन्माने ती मुस्लीम आहे. तिच्या वडिलांचे कुटुंब मुस्लीम असून, त्यांचे वास्तव्य रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील नांदवी गावात आहे. ...
दारूल ऊलूम सादिकुल उलूम शाही मशिद मदरसा व गौस-ए-आझम मदरश्याचे निवासी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पांढरा इस्लामी पोशाख परिधान करुन जुलूसमध्ये सहभाग नोंदविला. ...
आग्रा : अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील एका प्राध्यापकानेच आपल्या पत्नीला व्हॉटस अपवरुनच तलाक दिला आहे. या प्राध्यापकाच्या पत्नीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच न्याय मिळण्यासाठी याचना केली आहे. ...
हिंदू आतंकवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण या धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता असून हा ग्रंथ आतंकवादाची शिकवण देत नाही, हे त्या चिदंबरमने लक्षात घ्यावे, त्याला खरा हिंदू आतंकवाद काय असतो, याचा अनुभव लवकरच येणार असून चिदंबरमला तुरूंगात पाठविण्याची मी तयारी ...
मतांसाठी धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप केला जात असून तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर तेच केले जात आहे. प्रत्येक सामाजिक बाबीचा राजकीय स्वार्थासाठी लाभ उठविण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. ...
कुप्रथांमधून बाहेर पडण्यासाठी तिहेरी तलाकचा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे पक्षीय राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा तिहेरी तलाकविरोधात लढा उभा करणार्या शायरा बानो यांनी व्यक्त केली. ...
सुन्नी धर्मगुरु मौलाना याहया करीमी यांनी मेवाड येथे एका कार्यक्रमात बोलताना इस्लाममध्ये राम, कृष्ण आणि इतर कोणत्याही धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं गुन्हा असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी राम आणि कृष्णाचा आदर करण्याचा सल्लाही दिला. ...