मदरशांबाबत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी केलेले वक्तव्य संतापजनक असून त्यांची या बोर्डावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी मुस्लिम शिया इस्ना अशरी समाजातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. ...
नवी दिल्ली- ट्रिपल तलाकविरोधात लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हज यात्रेसंदर्भात मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. ...
अग्रभागी सजविलेल्या जीपमध्ये खतीब मिरवणूकीचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यासोबत शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, हाजी वसीम पिरजादा होते. तसेच गौस ए आझम यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी देत होते. ...
कल्याण - टिटवाळा-खडवली दरम्यान असलेल्या राया गावात कालपासून मुस्लिम बांधवांचा धार्मिक इजतेमा सुरु आहे. या इजतेमासाठी राज्यभरातील 28 जिल्ह्यातून 55 हजार मुस्लिम बांधव दाखल झालेले आहे. 40 एकर जागेत भव्य मंडपात धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरु आहे. त्य ...
ट्रिपल तलाकबाबत केंद्र सरकारचे प्रस्तावित विधेयक हे संविधान विरोधी असल्चाचा आरोप करत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या विधेयकाला विरोध केला आहे. तसेच हे विधेयक मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ...
इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमची घोषणा करणाºया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात मुंबईतील मुस्लीम समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित निर्णय अमेरिकेने तत्काळ रद्द करावा, म्हणून अमेरिका, इस्रायली वस्तूंवर बहिष्कार ...
समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी या उद्देशाने सामुहिक विवाह सोहळा संकल्पनेची व्याप्ती मुस्लीम समाजात वाढविण्याचा प्रयत्न काही समाजसेवी संघटनांकडून केला जात आहे. ...
जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता भाराभर कागदपत्र गोळा करण्याची गरज नाही. शासनाच्या नवीन निर्णयानुसार केवळ रक्तसंबंधातील एका नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा समजण्यात येणार आहे. त्यामुळे इतर पुराव्यांची मागणी न करता जातीचे प्रमाणपत्र न ...