राज्यातील अल्पसंख्याक शाळांसमोर विविध प्रश्न असून, ते प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली. ...
मतदार नोंदणी आणि यादीत नावाची खात्री करून घेण्याबाबत जुने नाशिक परिसरात मुस्लीम वेल्फेअर कमिटीकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येऊन सुमारे पंधरा हजार माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. ...
देशभरात गायीच्या नावाखाली झुंडशाही सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्याविरोधात आवाज उठविला होता. त्यामुळे देशात बदल घडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मराठी मुस्लिमांना एकत्र करण्याचे अभियान बीड येथील एका शिवसैनिकाने सुरू केले आहे. ...
मंगळवेढ्याचे जयभवानी नवरात्र महोत्सव मंडळ खूप वर्षांपासून प्रसिद्ध आहे. भगवानराव सावंजी, यादव आवळेकर आदी मंडळींच्या पुढाकाराने सुरू झालेला उत्सव. ... ...