परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक बुधवारी (दि.२१) काढण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर आकर्षक देखावे सादर करण्यात आले. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. जुने नाशिकप्रमाणे नाशिकरोड, वडाळागवातील मिरवणूक डीजेमुक्त असल्याचे दिसून आले ...
इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. जुने नाशिकमधून बुधवारी (दि.२१) ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मुख्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लीमबांधव सहभागी ...
‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’, ‘नारे रिसालत या रसूलअल्लाह’, ‘जश्न-ए- ईद-ए-मिलाद जिंदाबाद’चा जयघोष करीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक चौकमंडई येथून पारंपरिक मार्गाने हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गाच्या प्रांगणात पोहचली. ...
अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या प्रश्नांकडे विद्यमान सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. या समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाचीही अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. ...
इस्लामचे अंतिम प्रेषित व मानवतेचे पुरस्कर्ते हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात उत्साहात साजरी होत आहे. सर्वत्र सजावटीची लगबग पहावयास मिळत असून, मशिदी विद्युत रोषणाईने नटल्या आहेत. ...
पैगंबर जयंतीनिमित्त शासकिय सुटी मंगळवारी (दि.२०) जाहीर करण्यात आली असली तरी इस्लामी कालगणनेचा उर्दू महिना रबीऊल अव्वलचे चंद्रदर्शन शुक्रवारी (दि.९) घडल्यामुळे ईद-ए-मिलाद एक दिवस पुढे ढकलली गेली. ...
मुलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने बाेपाेडी येथे मुंबई-पुणे रस्ता राेखण्याचा प्रयत्न करण्यात अाला. शेकडाे कार्यकर्ते यावेळी जमा झाले हाेते. पाेलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काहीवेळाने साेडून दिले. ...
मुस्लीम समाजात हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करून स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिल्ली तालीम बोर्डचे चेअरमन कारी हाजीर्जुर रहेमान शमशी यांनी केले. शहरातील नयापुरा भागात तालीम बोर्ड जमेतुल उलमा हिंद या संस्थेने आ ...