बाबरी मशिद पुर्वीच्याच ठिकाणी बांधण्यात यावी, अशी मागणी बिलोली तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे केली असून गुरूवारी शहरात मूक मोर्चा काढण्यात आला़ ...
मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गडचांदूर येथील गांधी चौकात सकल मुस्लिम समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने हाजी मुनाफ कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले. ...
शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीदेखील बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून रस्त्यांवर कुठल्याहीप्रकारचा कार्यक्रम केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. पारंपरिक पध्दतीने केवळ मशिदींमध्येच दुपारी तीनवेळा अजान पठण केली जावी, असे पत्रकात म् ...
धार्मिक तणावामध्ये आज माझ्या वडिलांचा बळी गेलाय, आता उद्या कुणाचे वडील जीव गमावतील? असा संतप्त सवाल पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मुलगा अभिषेक याने केला आहे. ...
‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा देऊन सत्ता मिळविलेल्या भाजपाने मुस्लीम आरक्षणाबाबत मात्र दुटप्पीपणा दाखवित घात केला आहे, अशा प्रतिक्रिया मुस्लीम विचारवंत व तरुणांतून व्यक्त होत आहेत. ...
मुस्लिम समाजाच्या विकासासाठी या समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे. ...