पुण्यकर्म व उपासनेसोबत मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रमजान’चे २९ दिवस पूर्ण झाले. मंगळवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे काही उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली. ...
रमजान पर्वचा मंगळवारी (दि.४) २९वा उपवास सायंकाळी पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची दाट शक्यता असून, चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही अधिकृतरीत्या प्राप्त झाल्यास बुधवारी (दि.५) ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्याची घोषणा ...
सर्वधर्मीय नागरिकांनी आपापसांतील मतभेद, जाती, धर्म विसरून एका ठिकाणी येऊन सण, उत्सव साजरे करावेत. एकमेकांमध्ये एकमेकांच्या जाती-धर्माबद्दल असलेला आदर वाढावा. ...