लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

या देशांतील लोक झपाट्याने सोडतायत आपला धर्म, दोन धर्मांना सर्वाधिक फटका; अशी आहे भारताची स्थिती! - Marathi News | People in these countries are rapidly abandoning their religion, two religions are the most affected know about the situation in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशांतील लोक झपाट्याने सोडतायत आपला धर्म, दोन धर्मांना सर्वाधिक फटका; अशी आहे भारताची स्थिती!

36 देशांतील जवळपास 80,000 प्रौढांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणतून समोर आलेल्या माहितीनुसार, जे लोक आता कुठलाही धर्म मानत नाहीत, जे कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीत, अशा लोकांची संख्या वाढत आहे... ...

Ramzan Eid 2025: ईदसाठी पूर्वतयारीला वेग; बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा अन् शेवाईसाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी सुरू - Marathi News | Preparations for Ramzan Eid Purchase of ingredients for Shirkhurma and Shewai begins in markets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईदसाठी पूर्वतयारीला वेग; बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा अन् शेवाईसाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी सुरू

शिरखुर्म्याचा गोडसर सुगंध घरभर दरवळतो, तेव्हा ईदचा खरा उत्साह जाणवतो. हा पदार्थ केवळ घरातील सदस्यांसाठीच नव्हे, तर नातेवाईक, शेजारी आणि मित्रांसाठीही पाठवला जातो. ...

'हिंदूंपेक्षा जास्त रंगबेरंगी कपडे तर मुस्लिम घालतात, मग धुळवडीच्या रंगांचा तिटकारा का?'; CM योगी आदित्यनाथांचा सवाल - Marathi News | 'Muslims wear more colorful clothes than Hindus, so why the aversion to the colors of the Dhulwadi?'; CM Yogi Adityanath questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...मग धुळवडीच्या रंगांचा मुस्लिमांना इतका तिटकारा का?'; CM योगी आदित्यनाथांचा सवाल

Yogi Adityanath News: धुळवड खेळताना मशि‍दींवर रंग उडाल्याच्या घटनांवर बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ते नेमकं काय म्हणाले आहेत, वाचा... ...

Fact Check : Video -'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन फ्रान्समध्ये मुस्लिमांनी केला हिंसाचार?, जाणून घ्या 'सत्य' - Marathi News | fact check muslims riot france over release of chhava video is from 2021 | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Video -'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन फ्रान्समध्ये मुस्लिमांनी केला हिंसाचार?, जाणून घ्या 'सत्य'

Fact Check : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, मुस्लिम समुदायाने 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये हिंसाचार घडवून आणला. ...

ईदचं औचित्य साधत भाजपा ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला देणार भेट; काय आहे 'सौगात ए मोदी'? - Marathi News | BJP new plan for Eid to attract the Muslim community; What is 'Saugat e Modi'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईदचं औचित्य साधत भाजपा ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला देणार भेट; काय आहे 'सौगात ए मोदी'?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी दिल्लीच्या निजामुद्दीन इथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली ...

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी - Marathi News | Parliament Budget Session: Uproar in Parliament over Muslim reservation, heated argument between JP Nadda and Mallikajun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी

Parliament Budget Session: मुस्लिम आरक्षण संविधानाचे उल्लंघन असल्याचा आरोप भाजपने केला, तर खरगे म्हणतात- हे आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. ...

निवडणूक वर्षात नितीश कुमारांना धक्का; मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांचा बहिष्कार - Marathi News | Nitish Kumar suffers setback in election year; Muslim organisations boycott CM's Iftar party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक वर्षात नितीश कुमारांना धक्का; मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांचा बहिष्कार

जेडीयूने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे मुस्लिम संघटना नाराज आहेत. ...

ASI संरक्षित स्मारक अन् वक्फ मालमत्ता; औरंगजेबाची कबर हटवणे सोपे नाही, काय करावे लागेल? - Marathi News | Aurangzeb Tomb: ASI protected monument and Waqf property; Removing Aurangzeb's tomb is not easy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ASI संरक्षित स्मारक अन् वक्फ मालमत्ता; औरंगजेबाची कबर हटवणे सोपे नाही, काय करावे लागेल?

Aurangzeb Tomb: औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सरकारसमोर कोणते पर्याय आहेत? पाहा... ...