लॉकडाउन काळात देशातील अत्यावश्यक सुविधा सोडल्या, तर धार्मिक स्थळांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. अगदी हिंदूंनीही रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती आणि गुढीपाडवादेखील घरातच साजरा केला. ...
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तबलिगी जमातशी संबंधित लोकांवर प्लाझ्मा डोनेट करण्यावरून निशाणा साधला आहे. कोरोना पसरवणारेच आता स्वतःला "कोरोना वॉरियर्स" म्हणत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ...
गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे. ...