मराठी संगीताच्या सुवर्णकाळात संगीतकार, गीतकार, गायनअशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी करतानाच त्यावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या यशवंत देव यांच्या जाण्याने शब्दप्रधान गायकीतील दुवा निखळला आहे. ...
कोल्हापूरचे ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांचा दिग्गज संगीतकारांशी परिचय असल्यामुळे ते यशवंत देव त्यांच्याकडे अनेकदा येत. १९८८ मध्ये ‘डीडी’ ऊर्फ दत्ता डावजेकर यांचे चिरंजीव विनय डावजेकर यांनी त्यांच्या शुक्रवार पेठेतील ज्ञानेश्वरी बंगल्याच्या गच्ची ...
अतिशय सुरेल व भरीव आवाज, सुस्पष्ट राग मांडणी, अप्रतिम लयकारी आणि रसिकांशी उत्तम संवाद साधत मैफिल रंगवायची हातोटी अशा वैशिष्ट्यपूर्ण सुंदर गायकीचा पुरेपूर आनंद आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे उपस्थित रसिकांनी घेतला. निमित्त होते ते मुंबईतील नामवंत ...
बहारदार शब्द सूरांच्या, चंद्र-चांदण्यात विशेष बहरणाऱ्या ‘यू सजा चाँद’ या सिनेगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन स्वरधूनी संस्थेतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रोत्यांसाठी हा खास नजराना होता. ...
लक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘मेक ईट हॅपन वुईथ दिलजीत दोसांझ ही ही लाईव्ह कॉन्सर्ट होणार होती.‘बुक माय शो’वर दुपारपर्यंत तिकिटविक्री सुरू होती. त्यामुळे पुण्यासह मुंबई आणि इतर भागातून चाहते आले होते. ...