बंगालमधील प्रसिद्ध लोकगीत गायिका, संगीततज्ञ आणि मौखिक कथावाचक म्हणून संगीतविश्वात प्रचलित असलेले एक नाव म्हणजे पार्वती बाऊल . हातात एकतारा, खांद्यावर डुग्गी आणि पायात घुंगरू बांधून होणारे रंगमंचीय सादरीकरण हे त्यांच्या कलाविष्काराचे अनोखे वैशिष्ट्य. ...
दिवाळीच्या उत्साही अशा वातावरणात ठिकठिकाणी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमांनी रसिक श्रोत्यांसाठी स्वरानंदाची साखरपेरणी केली आहे. या विविध आयोजनात स्वरवेधने आपल्या नावीन्यपूर्ण दिवाळी पहाटचे आयोजन करून श्रोत्यांना चार कार्यक्रमांची सांगितिक मेजवानी प्रद ...
अल्हाददायक पहाट गारवा... आकाशात उगवतीच्या रंगांची झालेली उधळण... आणि स्वर - तालाच्या चैतन्याने भारलेले वातावरण. चाळीसगावकरांची गुरुवारची पाडवा पहाट अशी स्वराविष्काराच्या श्रीमंतीने नटलेली होती. ...
रसिकांना स्वरमंडपाकडे खेचून आणण्याची जबरदस्त ताकद ज्यांच्या कंठ स्वरामध्ये आहे, असे रसिकांच्या पसंतीस उतरलेले एक नाव म्हणजे युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती. ...
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला मंगळवारी वंजारीनगर येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गीत, संगीत व नृत्याने सजलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन वंजारीनगर क्रिकेट क्लब यांनी केले तर कलासंगम प्रतिष्ठानतर्फे सादरीकरण करण्यात आले. ...
आली माझ्या घरी ही दिवाळी... काटा रुते कुणाला...ऋुणानुबंधाच्या गाठी...ने.. मजसी ने.. परत मात्रुभूमीला... या आणि अशा अनेक भाव, भक्ती, हिंदी गाण्यांनी जालेकनरांच्या दिवाळीचा श्रीगणेशा झाला. ...