रसिकांनी कलाकाराच्या निकषाने गाणे ऐकले तर ते अधिक परिणामकारक होऊ शकेल . कला पचविण्यासाठी आणि ती अंगी मुरण्यासाठी गुरु सहवास आवश्यक असतो . तो लाभला तर कलाकाराची कला सर्वांगदृष्ट्या बहरते. असे मत पुणे येथील पं.विजय कोपरकर यांचे शिष्य शास्त्रीय गायक मंद ...
शहरात संगीत शंकर दरबार या शास्त्रीय गायन, वादन कार्यक्रमास २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात संगीत शंकर दरबार पूर्वसंध्या कार्यक्रमात सोमवारी सूर नवा, ध्यास नवा या स्पर्धेतील विजेते स्वराली जाधव व इतर छोटे सूरवीरांचा कार्यक्रम होणार ...
ख्यातनाम प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांना अनेक प्रतिभावंत गायक -वादक - कलावंतांचा सहवास मिळाला. ते क्षण टिपणाऱ्या कॅमेऱ्यामागच्या त्यांच्या नजरेने केवळ संस्मरणीय प्रकाशचित्रेच नव्हेत, तर श्रीमंत आठवणींचा ऐवजही जपला. अशाच आठवणींची ही मालिका. ...
अभिजात भारतीय संगीताने ब्रह्मानंदी टाळी लागते हे आपण जाणतोच; पण या संगीताने गणिताचे किचकट फॉर्म्युले, इंग्रजीच्या वाक्यरचनेत व्याकरणाची अचूकता, एकाग्रता, आत्मविश्वास आणि अभ्यास लक्षात राहतो, असा निष्कर्ष बासरीवादक प्रा. सचिन जगताप यांनी संशोधनातून मा ...
चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद : संगीत हे आध्यात्मिक असून सात सूर हे परमेश्वराचीच देण आहे, असा संकेत मिळतो, अशी माहिती सुप्रसिद्ध हार्मोनियमवादक डॉ. विवेक बनसोड यांनी दिली. ...
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘ब्रह्मनाद’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खडसे बंधुंनी केलेले शहनाई वादन आणि मध्य प्रदेशातील देवास येथील पंडित भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन यांच्यामुळे कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर ...