गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षातील पहिला दिवस...नवा उत्साह आणि नव्या संकल्पनांचा सण... याच सणाचा आनंद व्दिगणीत करणारी संगीत मैफल शनिवारी पहाटे सांगलीत झाली. ‘सुर पहाटेचे’ या कार्यक्रमाने ...
साहित्य, संगीत, आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व प्रा. कल्याणी किशोर यांचे शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास झोपेतच निधन झाले. त्या ७७ वर्षाच्या होत्या ...
कणकवली शहरालगत असलेल्या आशिये दत्त क्षेत्र येथे गंधर्व फाऊंडेशनतर्फे सत्ताविसाव्या गंधर्व शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या संगीत सभेत ऐन मार्च महिन्यात रंग भरले ते सोलापूरच्या गुणी कलावंतांनी. ...
खामखेडा : आधुनिक युगातही पारंपारिक वाद्याला मोठया प्रमाणात मागणी आसल्याचे दिसून येत आहे.लग्न समारंभ असो की, कुठलाही समारंभ यासाठी आधुनिक युगातील नवनवीन वाद्य वाजवुन आनंद व्यक्त केला जातो. यात बॅण्ड पथक, बोंजो, डी. जे. याचा वापर मोठया प्रमाणात होत आहे ...
भारतीय संगीताच्या सागरातील लता मंगेशकर, आशा भोसले व उषा मंगेशकर या तीन महत्त्वाच्या धारा. त्यातील एक प्रवाह साक्षात उषा मंगेशकर यांनी शुक्रवारी नागपूरकर श्रोत्यांशी संवाद साधला व दिलखुलास अंदाजात गाणीही सादर केली. या क्षेत्रात दीदीच माझी प्रेरणास्त्र ...
गायन, वादन, सुगम संगीताच्या रचनांची निर्मिती असा बहुविध क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविलेले, संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर यांचे शुक्रवारी पहाटे देहावसान झाले. ...