लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

गायनात करिअरसाठी जिद्द, चिकाटी हवी , उत्तरा केळकर यांचा सल्ला - Marathi News | Uttara Kelkar advice for career in singing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गायनात करिअरसाठी जिद्द, चिकाटी हवी , उत्तरा केळकर यांचा सल्ला

आपले ध्येय निश्चित असेल तर उच्च शिखरावर पोहोचता येते. माझे पार्श्वगायिकेचे ध्येय निश्चित असल्याने त्यादृष्टीने मेहनत केली. ...

‘सूर’वेड्या शैलेशचा ‘नाद’वेडा छंद...! - Marathi News | Shailesh's' passion for music ...! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘सूर’वेड्या शैलेशचा ‘नाद’वेडा छंद...!

गावात भजनाची मैफल असली की, तो त्याच्या आजीसोबत भजनाला जात असे. त्यातून त्याच्यावर सुरांचे संस्कार झाले. आजी भजन गायची तेव्हा तो तल्लीन होऊन भजन ऐकत असे. यातून त्याला संगीताची भाषा कळू लागली. ...

क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या शौर्यगाथेवर ''शाहिरीजागर'' : प्रतिशोध दिन  - Marathi News | "Shahirijagar" on the chapekar brothers courage : Revolution Day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या शौर्यगाथेवर ''शाहिरीजागर'' : प्रतिशोध दिन 

क्रांतिवीर चापेकर बंधुंनी २२ जून १८९७ रोजी इंग्रज अधिकारी वाल्टर्स रँड याला बंदुकीने वेधले म्हणून हा दिवस प्रतिशोध दिन म्हणून संबोधला जातो. ...

आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो : लोकगीत गायकांनी व्यक्त केले मत (व्हिडीओ) - Marathi News | trends of today's songs are based on tik-tok :folk music singer explain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो : लोकगीत गायकांनी व्यक्त केले मत (व्हिडीओ)

सध्याचा जमाना सोशल मिडियाचा आहे. लोकगीतांनाही सोशल मिडियाने तारले आहे. पूर्वी गाणे गणेशोत्सव, दहीहंडीमध्ये वाजले की सुपरहिट व्हायचे. आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो. एखादे गाणे टिक टॉकसाठी सातत्याने वापरले गेल्यास ते सर्वत्र लोकप्रिय होते, ...

World Music Day : क्लासिकल वेस्टनचा मिलाफ करणारा "केहेन" बॅण्ड - Marathi News | World Music Day: A combination of Classical and western by kehen band | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Music Day : क्लासिकल वेस्टनचा मिलाफ करणारा "केहेन" बॅण्ड

फ्रान्समध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय महाेत्सवात सादरीकरण करण्याची संधी मिळालेल्या केहेन बॅण्डच्या कलाकारांशी खास बातचीत ...

हरलेल्या आयुष्याला गिटारच्या 'यशस्वी ' सुरांनी सजवणाऱ्या '' त्या '' मित्राची कहाणी..  - Marathi News | The story of the "friend" who lost life but after got sucess by guitar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरलेल्या आयुष्याला गिटारच्या 'यशस्वी ' सुरांनी सजवणाऱ्या '' त्या '' मित्राची कहाणी.. 

आयुष्यात येणाऱ्या सततच्या अपयशामुळे आयुष्य संपवण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.पण..गिटारच्या सुरांनी त्याचं आयुष्य बदललं... ...

जागतिक संगीत दिन विशेष : संगीताशी नाळ जुळलेले पडद्यामागचे कलाकार! - Marathi News | World Music Day Special: off screen artists in Music! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक संगीत दिन विशेष : संगीताशी नाळ जुळलेले पडद्यामागचे कलाकार!

संगीताशी अतूट नाते असूनही कायम पडद्यामागे राहणारे कलाकार म्हणजे वाद्य कारागीर... ...

जागतिक संगीत दिन विशेष:  सर्व क्षेत्रात जागतिकीकरण होत असताना मग संगीतात का नको ? - Marathi News | World Music Day Special: When there is globalization in all fields then why not music? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक संगीत दिन विशेष:  सर्व क्षेत्रात जागतिकीकरण होत असताना मग संगीतात का नको ?

 भारतीय अभिजात संगीतातील काही दिग्गजांकडून ' फ्युजन' संगीत प्रकाराबददल अनेकदा टीकेचा सूर आळविला जातो.   ...