दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सुरू असलेल्या २८ व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरकर रसिकांवर सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी आणि प्रख्यात गायिका आशा खाडिलकर यांच्या स्वरांची जादू चालली. रसिकांनी ...
सातारा जिल्हा पोलीस दलाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक गाणे गायले. थेट एसपींनीच गाणे गाण्यास सुरुवात केल्यामुळे उपस्थित पोलीस अवाक् झाले. ...
येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे ३१ व्या गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत सभेत पं.प्रदीप बारोट यांचे मुंबई येथील शिष्य आदित्य आपटे यांनी सुमधुर असे सरोद वादन केले. या सरोद वादनाने रस ...
आवाजाचा जादूगर ज्याच्या गीतांनी संगीताच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावले, असे प्रसिद्ध पार्श्वगायक मो. रफी यांच्या आठवणीत ‘डायमंड फॉरेव्हर मोहम्मद रफी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून नागपुरातील प्रसिद्ध गायकांनी रफींच्या गीता ...
पावसाळी मौसम आणि त्यात हिंदी चित्रपटातील, त्यातही जुन्या काळातील अर्थात रेट्रो जमान्यातील बॉलिवूड गाणी, म्हणजे एक अद्भूत संगम. या संगमाची सफर आज डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूरकर रसिकांनी अनुभवली. ...
कीर्तनकाराजवळ विद्वत्तेसह, संगीताची जाण आणि सोबतच अनेक पैलू असणे गरजेचे आहे. कीर्तनात ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालण्याची ताकद असल्याची भावना ज्येष्ठ विद्वान डॉ. कुमार शास्त्री यांनी व्यक्त केली. ...
पावसाच्या धारा बसरत असताना हिरव्यागार शांतिनिकेतनमध्ये पावसाची गाणी रंगली. लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात अकॅडमीच्यावतीने पाऊस गाणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 90 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत फक्त पावसावरची सदाबहार गाणी सादर केली आणि गाण्यांची ...