लता दीदींबाबतच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी आतापर्यंत समोर आल्या असतील. पण त्यांच्या एक आवडीची आणि खास गोष्ट त्यांनी एका मुलाखतीत कथन केली होती. ...
आपल्या गुणवत्तेने आणि वर्तनाने आपला मूक धाक निर्माण करणारी माणसे संस्कृतीचा तोल सांभाळण्यासाठी फार आवश्यक असतात! अशा माणसांना निरोप देण्याची वेळ येते, तेव्हा मग खूप असहाय आणि निराश वाटू लागते... जसे आत्ता लताबाईंना निरोप देताना वाटते आहे...! ...
Ashok Patki : प्रत्यक्षातल्या व्यवसायापेक्षा मूळ वेगळीच आवड असणारी अशी मातब्बर माणसं मी मुलाखतींच्या राज्यात अनुभवलेली आहेत. मालिका आणि जाहिरातींच्या सुरेल जगात ‘जिंगल’ किंग म्हणून ख्यातनाम असलेले ‘अशोक पत्की’ हे संगीतकार म्हणून यशस्वी असले तरी मुळात ...