लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

रिल्समध्ये सिनेमाचे संगीत वापरता ? असे करणे पडू शकते महागात, दाखल होऊ शकतो गुन्हा - Marathi News | Do you use film music in reels? Doing so can be costly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिल्समध्ये सिनेमाचे संगीत वापरता ? असे करणे पडू शकते महागात, दाखल होऊ शकतो गुन्हा

Film Music In Reels: सोशल मीडियावर रिल्स बनवून अनेक जण प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन रिल्स बनविणाऱ्या हौशी लोकांचीही कमी नाही. मात्र, अशी प्रेरणा अंगलट येऊ शकते. ...

Punjabi Songs: पंजाबी गाण्यांवर संकट; हिंसाचारास खतपाणी नको, बंदुकीच्या सार्वजनिक प्रदर्शनासही मनाई - Marathi News | Punjabi Songs: Crisis on Punjabi Songs; No incitement to violence, no public display of firearms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबी गाण्यांवर संकट; हिंसाचारास खतपाणी नको, बंदुकीच्या सार्वजनिक प्रदर्शनासही मनाई

Punjabi Songs: कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने रविवारी शस्त्र संस्कृती व हिंसाचाराचे उदात्तीकरण करणाऱ्या गीतांवर तसेच बंदुकीच्या सावर्जनिक प्रदर्शनांवर बंदी घातली. ...

'रेकॉर्डवर लिप सिंक करणे म्हणजे जॉगिंगसाठी....', सलील कुलकर्णींची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | music director, singer Saleel Kulkarni share a post on live concerts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रेकॉर्डवर लिप सिंक करणे म्हणजे जॉगिंगसाठी....', सलील कुलकर्णींची 'ती' पोस्ट चर्चेत

गायक, संगीतकार, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. ...

भारतीय वाद्यांची जगावर जादू! विदेशात मागणी वाढली; हार्मोनियम, तबल्याची सर्वाधिक निर्यात - Marathi News | The magic of Indian instruments on the world Demand increased abroad Highest exports of harmonium tabla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय वाद्यांची जगावर जादू! विदेशात मागणी वाढली; हार्मोनियम, तबल्याची सर्वाधिक निर्यात

गेली दोन वर्षे कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊन, तसेच प्रवासावर असलेले निर्बंध यामुळे कंटाळलेल्या लोकांचा संगीत शिकण्याकडे व इतर छंद जोपासण्याकडे कल वाढला. ...

Palak Muchhal Mithun Wedding: बॉलिवूड सिंगर पलक मुच्छल व म्युझिक कंपोझर मिथुन अडकले लग्नबंधनात, पाहा फोटो - Marathi News | Palak Muchhal Mithun Sharma Got Married See Wedding Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सिंगर पलक मुच्छल व म्युझिक कंपोझर मिथुन अडकले लग्नबंधनात, पाहा फोटो

Palak Muchhal Mithun Wedding:  बॉलिवूड सिंगर पलक मुच्छल आणि म्युझिक कंपोझर मिथुन काल 6 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकले. पलकने लग्नाचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ...

Video: सेनेचा युवराज... शिवसेनेचं आणखी एक गाणं लाँच, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाची ललकरी - Marathi News | Senecha Yuvraj... Another ShivSena song launch, Aditya Thackeray's leadership appeal by this song | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: सेनेचा युवराज... शिवसेनेचं आणखी एक गाणं लाँच, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाची ललकरी

शिवसेनेतील बंडाळीनंतर आदित्य ठाकरेंनी मोर्चा हाती घेतल्याचं दिसून आलं. ...

'ती' निवांत गाणी ऐकत पडली होती, तेवढ्यात एक पक्षी आला आणि.... बघा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Funny Viral Video Of a Bird And Women, Bird Steal Earbuds From the Women when she was listening music | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'ती' निवांत गाणी ऐकत पडली होती, तेवढ्यात एक पक्षी आला आणि.... बघा व्हायरल व्हिडिओ

Funny Viral Video Of a Bird: बघा या तरुणीची गंमत.. डोळे मिटून निवांत गाणी ऐकत असताना असं काही होईल, असं तिला वाटलंही नसेल. हा व्हिडिओ पाहून अनेकांची हसता हसता पुरेवाट झाली आहे. ...

कुरार गावच्या आप्पापाड्यात रंगली अंध-दिव्यांगांची सुरेल पहाट! - Marathi News | The melodious morning of the blind and disabled was played in Appapada of Kurar village! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुरार गावच्या आप्पापाड्यात रंगली अंध-दिव्यांगांची सुरेल पहाट!

भक्तिगीत, भावगीत, गवळण, कोळीगीत आणि लावणीचा मुंबईकरांना सुरेल नजराणा ...