अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली सांगली - बसमधून उतरून खड्डा चुकवताना दुसऱ्या एसटी बसने दिली धडक, एका महिलेचा मृत्यू राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार ...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले
Murtijapur, Latest Marathi News
Bhaskarrao Sontakke dies in two-wheeler accident : अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...
Load truck hits auto; Three seriously injured : ऑटोस जबर धडक दिल्याने ऑटो मधील तिघे जण जखमी झाले. ...
Murtijapur News : मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला. ...
ST Strike $ संप काळात या आगारातून २९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
Mother drowned in Ghungshi barrage with two-year-old Girl : आराध्या (वय २ वर्ष) हिचा पाय घसरुन बॅरेज मध्ये असलेल्या पाण्यात कोसळली. ...
Farmer commits suicide : नितीन भिमराव सोनोने (३७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ...
A white crow was found in Murtijapur : मूर्तिजापूरातील मोचीपूरा भागात रोज पांढऱ्या कावळ्याचे दर्शन होत असल्याने या बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
Body donation by Yogesh Gohil from Murtijapur : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे नेऊन उपस्थित डॉक्टर ना देहदान करण्यात आले. ...