मुनमुन दत्ता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेल्या दहा वर्षांपासून बबिता ही व्यक्तिरेखा साकरत आहे. तिने कमल हासन यांच्या मुंबई एक्सप्रेस या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. Read More
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतली बबिताजी उर्फ मुनमुन दत्तासुद्धा (Munmun Dutta) तिच्या आलिशान घरामुळे चर्चेत आली आहे.. एक व्हिडीओच्या माध्यमातून तिने आपल्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. ...