'तारक मेहता...'मधील बबीताने शेअर केले गुरमीत चौधरी-देबिना बॅनर्जीच्या गोंडस बाळासोबतचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:45 PM2022-04-11T12:45:03+5:302022-04-11T12:45:54+5:30

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांच्या घरी जाऊन त्यांच्या गोंडस मुलीची भेट घेतली. (फोटो: इंस्टाग्राम)

या खास भेटीचे फोटो मुनमुनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये मुनमुन मुलीसोबत पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करताना मुनमुनने लिहिले, 'आणि अखेर काल रात्री मी या छोट्या परीला भेटले. माझे चांगले मित्र आई-बाबा झालेत माझ्या सर्वात आवडते कपल देबिना आणि गुरमीतचा किती सुंदर प्रवासाची मी साक्षीदार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

3 एप्रिल रोजी देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांना मुलगी झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)