मुनमुन दत्ता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेल्या दहा वर्षांपासून बबिता ही व्यक्तिरेखा साकरत आहे. तिने कमल हासन यांच्या मुंबई एक्सप्रेस या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. Read More
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अनेक सेलिब्रिटी अॅक्टिंग करतात, जोडीला साईड बिझनेस करतात. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबीताजी अर्थात मुनमुन दत्ता हिचं नावही या यादीत सामील झालं आहे. ...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टेलिव्हिजनवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील 'बबीता जी' म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. ...
Munmun Dutta : दूरचित्रवाणी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम Tarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील अभिनेत्री मुनमुन दत्ता ऊर्फ बबिता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हरयाणातील हिसारच्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. ...
Munmun Dutta Item Song : या व्हिडीओत मुनमुन दत्ता नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. पण नेहमीच डिसेंट लूकमधील दिसणारी मुनमुन यात शॉर्ट्स घालून ठुमके लगावताना दिसत आहे. ...