म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुनमुन दत्ता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेल्या दहा वर्षांपासून बबिता ही व्यक्तिरेखा साकरत आहे. तिने कमल हासन यांच्या मुंबई एक्सप्रेस या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. Read More
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : स्वत:पेक्षा 9 वर्षांनी लहान टप्पूला डेट करत असल्याच्या या चर्चांमुळे मुनमुन प्रचंड ट्रोल होतेय. आता मुनमुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली आहे. ...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : बबिताजी आणि टप्पू एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. आता या चर्चांना आणखी जोर चढला आहे. ...
काही दिवसांपूर्वी मुनमुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने जातीवाचक शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केलं होतं. ...
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या टीव्हीवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील बबीताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) अडचणीत सापडली आहे. ...