लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुनमुन दत्ता

मुनमुन दत्ता, मराठी बातम्या

Munmun dutta, Latest Marathi News

मुनमुन दत्ता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेल्या दहा वर्षांपासून बबिता ही व्यक्तिरेखा साकरत आहे. तिने कमल हासन यांच्या मुंबई एक्सप्रेस या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 
Read More
TMKOC : बबितालाही दिली गेली वाईट वागणूक? 'बावरी'ने केला खुलासा; म्हणाली, "सेटवर तिला..." - Marathi News | taarak mehta ka ooltah chashma controversy babita aka munmun datta also suffered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TMKOC : बबितालाही दिली गेली वाईट वागणूक? 'बावरी'ने केला खुलासा; म्हणाली, "सेटवर तिला..."

मालिकेतील लोकप्रिय पात्र बबिता अय्यरने सुद्धा अनेकदा मालिका सोडण्याचा प्रयत्न केला होता. ...

Munmun Dutta Angry: तारक मेहता फेम बबीता चांगलीच संतापली, फोटोग्राफर्सना धरलं धारेवर; म्हणाली- मागून बोलणं बंद करा.. - Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah fame babitaji aka Munmun Dutta angry on paparazzi know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Munmun Dutta Angry: तारक मेहता फेम बबीता चांगलीच संतापली, फोटोग्राफर्सना धरलं धारेवर; म्हणाली- मागून बोलणं बंद करा..

बबिताजी रेड कार्पेटवर आल्यानंतर मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर आली. सुरुवातीला तिचा मूड चांगला होता, पण अचानक ती संतापली. ...

Taarak Mehta फेम बबिताचा जर्मनीमध्ये झाला अपघात, अभिनेत्री पोस्ट शेअर म्हणाली.. - Marathi News | Taarak mehta Munmun Dutta accident in germany shares post says have to cut short my trip | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Taarak Mehta फेम बबिताचा जर्मनीमध्ये झाला अपघात, अभिनेत्री पोस्ट शेअर म्हणाली..

Munmun Dutta Accident:मुनमुन दत्ता युरोप टूरवर असताना तिचा अपघात झालाय. अभिनेत्रीने चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर करत तिच्या तब्येतीची माहिती दिली आहे. ...

Taarak Mehta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तारकनंतर बबिताजी सोडणार मालिका? जाणून घ्या सत्य.... - Marathi News | Jethalal's Babitaji to release serial after Tarak in 'Tarak Mehta Ka Ulta Chashma'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Taarak Mehta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तारकनंतर बबिताजी सोडणार मालिका? जाणून घ्या सत्य....

तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah )हा टीव्हीवरचा कॉमेडी शो दीर्घकाळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. तुम्हीही या मालिकेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. ...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या बबीताने सुरू केला नवा बिझनेस, अ‍ॅक्टिंगला करणार का बायबाय? - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah munmun dutta enters into the restaurant business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या बबीताने सुरू केला नवा बिझनेस, अ‍ॅक्टिंगला करणार का बायबाय?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अनेक सेलिब्रिटी अ‍ॅक्टिंग करतात, जोडीला साईड बिझनेस करतात. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबीताजी अर्थात मुनमुन दत्ता हिचं नावही या यादीत सामील झालं आहे. ...

४ तासांच्या चौकशीनंतर मुनमुन दत्ताला मिळाला जामीन? अखेर चर्चांवर बबिताने सोडलं मौन - Marathi News | tarak mehta ka ooltah chashma fame munmun dutta aka babita ji clears air on arrest news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४ तासांच्या चौकशीनंतर मुनमुन दत्ताला मिळाला जामीन? अखेर चर्चांवर बबिताने सोडलं मौन

Munmun dutta:गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तारक मेहता का उल्टा चष्माफेम मुनमुन दत्ता हिच्या अटकेविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. ...

'तारक मेहता'मधील 'बबीता जी'च्या अडचणीत वाढ, अटक होण्याची शक्यता! नेमकं काय घडलं वाचा... - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Babita ji of TMKOC AKA Munmun Dutta may face problems may be arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मधील 'बबीता जी'च्या अडचणीत वाढ, अटक होण्याची शक्यता! नेमकं काय घडलं वाचा...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टेलिव्हिजनवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील 'बबीता जी' म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. ...

Munmun Dutta: तारक मेहतामधील बबिता मुनमुन दत्ता हिला कोर्टाचा धक्का, त्या प्रकरणात अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळली - Marathi News | Court rejects pre-arrest bail plea of Munmun Dutta, Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहतामधील बबिता मुनमुन दत्ताला कोर्टाचा धक्का, त्या प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला

Munmun Dutta : दूरचित्रवाणी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम Tarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील अभिनेत्री मुनमुन दत्ता ऊर्फ बबिता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हरयाणातील हिसारच्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. ...