लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंढवा

मुंढवा, मराठी बातम्या

Mundhva, Latest Marathi News

पुण्यात हत्याराचा धाक दाखवून सव्वासात लाख लुटले - Marathi News | theft over seven lakhs cash by throwing weapon in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हत्याराचा धाक दाखवून सव्वासात लाख लुटले

बँकेत भरणा करण्यासाठी निघालेल्या व्यावसायिकाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी ७ लाख १५ हजारांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी मुंढवा भागात घडली. ...

जखमींच्या मदतीला धावले पोलीस  - Marathi News | Police ran to help the injured in accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जखमींच्या मदतीला धावले पोलीस 

रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहचवण्यास रिक्षा चालकांनी नकार दिला. ...

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्यास अटक  - Marathi News | person arrested who molestation of women trafic police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्यास अटक 

स्वत: राँग साइड येऊनही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उलट शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार मुंढवा येथील महात्मा फुले चौकात घडला़. ...

मुंढव्यातील ठेकेदारी कर्मचा-यांना चार महिन्यांपासून पगारच नाही..... - Marathi News | Affordable contract workers do not have to pay from four months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढव्यातील ठेकेदारी कर्मचा-यांना चार महिन्यांपासून पगारच नाही.....

पगारच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार असा प्रश्न या कर्मचा-यांवर ओढावला आहे. यात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...

बँक कर्मचाऱ्याने स्वत:च्या खात्यात वळविले पावणे दोन कोटी - Marathi News | The bank employee has to convert two crores to his own account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँक कर्मचाऱ्याने स्वत:च्या खात्यात वळविले पावणे दोन कोटी

एचडीएफसी बँकेत कॅशियर म्हणून काम करणाऱ्याने सहा धनादेशावर स्वाक्षऱ्या घेऊन ज्येष्ठ महिलेच्या खात्यातील पैसे स्वत:च्या खात्यात वळते केले. ...

पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या - Marathi News | Computer Engineer's woman suicide by jumping from passport office building, Mundhva | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या

मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीवील सातव्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली. ...