जलवाहिनी, कॅनॉलच्या पाण्याची चाेरी हाेत असल्याचा आराेपही काहींनी केला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र याबाबत काहीच वाटत नाही, हीच खरी मेख आहे..... ...
उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे प्रमाण जास्त असल्याने या काळात नारळपाणीचा सुमारे ४० टनपेक्षा जास्त कचरा दररोज तयार होतो. तो डम्पिंगवर न नेता त्यापासून कोकोपीट, काथ्या व क्वॉयर बनवली जात आहे. ...