लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

PCMC: कॉम्प्लेक्समध्ये आग लागली तर जबाबदारी कुणाची? व्यापारी संकुलामध्ये फायर ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष - Marathi News | PCMC: If there is a fire in the complex, whose responsibility is it? Neglect to conduct fire audit in commercial complex | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कॉम्प्लेक्समध्ये आग लागली तर जबाबदारी कुणाची? व्यापारी संकुलामध्ये फायर ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष

फायर ऑडिट करून घेण्याची जबाबदारी सोसायटी आणि विकासक यांची असते. मात्र, ती केली जात नाही. त्यामुळे सावधान अपघात झाल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.... ...

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपदा मित्र पुन्हा ‘इन ॲक्शन’, आपत्कालीन परिस्थितीत करणार मदत - Marathi News | in the wake of monsoon one thousand disaster management volunteers of bmc are getting ready to control emergency situations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपदा मित्र पुन्हा ‘इन ॲक्शन’, आपत्कालीन परिस्थितीत करणार मदत

मे महिन्यात प्रशिक्षण. ...

नाल्यातून किती गाळ काढला, कुठे नेऊन टाकला, यावर ‘वॉच’; मनपाकडून जिओ टॅगिंग बंधनकारक - Marathi News | in mumbai geo tagging is mandatory for drain cleaning decision by municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाल्यातून किती गाळ काढला, कुठे नेऊन टाकला, यावर ‘वॉच’; मनपाकडून जिओ टॅगिंग बंधनकारक

मुंबई महापालिकेकडून नालेसफाईसाठी जिओ टॅगिंग बंधनकारक.  ...

पावसाळ्यात पाणी उपशासाठी पालिका १२५ कोटी खर्चून ४८१ पंप भाड्याने घेणार - Marathi News | bmc has decided to increase the number of pumps that assuming the increase in water logging places in the low lying areas during monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात पाणी उपशासाठी पालिका १२५ कोटी खर्चून ४८१ पंप भाड्याने घेणार

गेल्यावर्षी ९२ कोटी रुपये खर्च करून ३८० पंप बसवण्यात आले होते.  ...

तुमच्या परिसरातील कचरा वेळेत उचलला जातो का? कचरा वाहनांवर ‘व्हेइकल ट्रॅकिंग मॅनेजमेंट’ यंत्र - Marathi News | bmc has decided to install a vehicle tracking management system on vehicles carrying waste | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या परिसरातील कचरा वेळेत उचलला जातो का? कचरा वाहनांवर ‘व्हेइकल ट्रॅकिंग मॅनेजमेंट’ यंत्र

कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर ‘व्हेइकल ट्रॅकिंग मॅनेजमेंट’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. ...

‘गोखले’च्या ‘या’ कामांकडे पालिकेचा कानाडोळा; आयुक्तांकडे नागरिकांच्या तक्रारी - Marathi News | bmc commissioner bhushan gagrani is indicate the investigation of the confusion caused by the municipality in connection of andheri gokhale and barfiwala bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गोखले’च्या ‘या’ कामांकडे पालिकेचा कानाडोळा; आयुक्तांकडे नागरिकांच्या तक्रारी

गोखले आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीत पालिकेकडून झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे संकेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. ...

५ हजार टन जलपर्णी पवई तलावातून निघाली; जैवविविधतेच्या संरक्षणासाठी मनपाची विशेष मोहीम  - Marathi News | 5000 tons of water leaves from powai lake municipality's special campaign for conservation of biodiversity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ हजार टन जलपर्णी पवई तलावातून निघाली; जैवविविधतेच्या संरक्षणासाठी मनपाची विशेष मोहीम 

पवई तलावाच्या आजूबाजूच्या परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे ...

PCMC: होर्डिंग्जमुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्यास मालकच जबाबदार, कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा - Marathi News | PCMC: Owners responsible for hoardings, warning of action pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :होर्डिंग्जमुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्यास मालकच जबाबदार, कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा

वादळवाऱ्याने कुजलेली, गंजलेली, कमकुवत अशा प्रकारचे जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडून जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.... ...