लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा, वाहतुकीसाठी डोकेदुखी; कारवाईकडे दुर्लक्ष - Marathi News | the road encroachment a headache for traffic neglect of action by muncipal corporation and police in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा, वाहतुकीसाठी डोकेदुखी; कारवाईकडे दुर्लक्ष

दुकानापेक्षा दुप्पट माल रस्त्यावरच मांडून करतात मनमानी.  ...

मनपाने ५१ लाख घेऊन लातूरकरांच्या डोक्यावर लादले युनिपोलचे ओझे ! - Marathi News | Municipality imposed the burden of Unipol on the head of Latur citizens by taking 51 lakhs! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मनपाने ५१ लाख घेऊन लातूरकरांच्या डोक्यावर लादले युनिपोलचे ओझे !

शासनाच्या धोरणाशी विसंगत फलकाचा आकार ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लातूर मनपाला जाग; अनधिकृत होर्डिंगवर जेसीबी - Marathi News | After the order of the Collector, Latur Municipal Council woke up; JCB on Unauthorized Hoarding | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लातूर मनपाला जाग; अनधिकृत होर्डिंगवर जेसीबी

लातूर शहरांमध्ये ३६१ अनाधिकृत होर्डिंग आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही की स्टॅबिलिटी प्रमाणपत्र नाही. अनेकांनी बिनधास्तपणे होर्डिंग लावलेले आहेत. ...

डोंगरउतारावरील ४१४ पैकी ३०५ झाडांची छाटणी; पालिकेकडून उपाययोजना  - Marathi News | trimming of 305 out of 414 trees on hillsides in mumbai measures taken by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंगरउतारावरील ४१४ पैकी ३०५ झाडांची छाटणी; पालिकेकडून उपाययोजना 

पालिकेच्या उद्यान विभागाने पावसाळापूर्व तयारी म्हणून धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी हाती घेतली आहे. ...

आणखी ३ पुलांची पुनर्बांधणी; करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी पुलास पालिका, महारेलची मंजुरी - Marathi News | in mumbai reconstruction of 3 more bridges in curry road matunga and mahalakshmi bridge approval by municipality and maharail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी ३ पुलांची पुनर्बांधणी; करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी पुलास पालिका, महारेलची मंजुरी

सध्या या पुलांच्या कामांचा प्राथमिक टप्प्यातील अभ्यास सध्या सुरू आहे. ...

विधानसभा, महापालिकेत तरी वाटा मिळणार का? पुण्यातील मनसैनिकांसमोर प्रश्न - Marathi News | Will you get a share in the Legislative Assembly, Municipal Corporation? Questions before the Mind Sainiks in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा, महापालिकेत तरी वाटा मिळणार का? पुण्यातील मनसैनिकांसमोर प्रश्न

लोकसभा निवडणुकीनंतर काही मनसैनिकांचा कानोसा घेतला असता, आम्ही लोकसभेत महायुतीचा मनापासून प्रचार केला, आता त्यांनी येत्या निवडणुकांमध्ये आमचा विचार करावा, अशीच भावना असल्याचे दिसते.... ...

वांद्रे ते मरिन ड्राइव्ह प्रवास लवकरच सुसाट; कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंकची जोडणी पूर्ण - Marathi News | in mumbai bandra to marine drive journey faster coastal road and bandra worli sea link connection complete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे ते मरिन ड्राइव्ह प्रवास लवकरच सुसाट; कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंकची जोडणी पूर्ण

बुधवारी पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी महाकाय बो आर्च स्ट्रिंगचा दुसरा गर्डरदेखील यशस्वीपणे बसवण्यात आला.  ...

पुण्यातील चौकाचौकांत यमदूत उभा! ८५ होर्डिंग्ज अनधिकृत, ३४९ होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट हवेतच - Marathi News | Yamdut stands at the crossroads of Pune! 85 hoardings unauthorized, structural audit of 349 hoardings pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील चौकाचौकांत यमदूत उभा! ८५ होर्डिंग्ज अनधिकृत, ३४९ होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट हवेतच

हडपसर, उरुळी देवाची आणि औंध या परिसरामध्ये ८५ अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचा दावा पुणे महापालिकेने केला आहे..... ...