Muncipal corporation, Latest Marathi News
गेल्या आठवड्यात १४ मालमत्ताना जप्तीच्या नोटिसा दिल्या असून कर थकबाकी न भरल्यास मालमत्ता लिलाव करण्याचा इशारा दिला आहे. ...
मोडकळीस आलेल्या झाडांच्या फांद्या अथवा तुटलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावणे जिकरीचे असते. ...
पात्र असूनही कार्यकारी अभियंता पदाचा पदभार न मिळालेल्या उपअभियंत्यांनी न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे.... ...
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण मालमत्ताधारकांपैकी ५४ टक्के मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरला ...
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे. डोकेदुखी, स्नायूंचा त्रास, शरीरावर बारीक पुरळ, लाल चट्टे उठणे, ताप ही या झिका आजाराची लक्षणे आहेत... ...
दप्तर दिरंगाईचा ठपका ठेवून वरिष्ठ लिपिक पूर्वा इंगळे यांच्यावर आयुक्त अजीज शेख यांनी निलंबनाची कारवाई केली. ...
पालिकेत सध्या सहायक आयुक्तांच्या सुमारे ५० टक्के जागा रिक्त असून, अनेक विभागांना पूर्ण वेळ सहायक आयुक्त नाहीत. ...
‘फेरीवालामुक्त परिसर’ या अंतर्गत मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरभरात कारवायांचा धडाका लावला आहे. ...