लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

लातूर मनपाच्या कोंडवाड्यातील २८ पशुधनाला गोशाळेत घेण्यास नकार - Marathi News | Refusal to take 28 livestock from Kondwada of Latur Municipality to Goshala | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मनपाच्या कोंडवाड्यातील २८ पशुधनाला गोशाळेत घेण्यास नकार

मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम ...

तीन लाख फेरीवाल्यांसाठी पालिकेचे धोरण ठरणार तरी कधी? उच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | in mumbai bombay high court slam bmc over the issue of hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन लाख फेरीवाल्यांसाठी पालिकेचे धोरण ठरणार तरी कधी? उच्च न्यायालयाने फटकारले

गेल्या काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ...

सफाई कामगार वसाहत पुनर्विकासाचा खर्च वाढला; ९७ कोटींवरून १२० कोटींवर गेला प्रस्ताव - Marathi News | in mumbai the cost of redevelopment of the sweeper colony increased the proposal went from 97 crores to 120 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगार वसाहत पुनर्विकासाचा खर्च वाढला; ९७ कोटींवरून १२० कोटींवर गेला प्रस्ताव

पालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासापैकी पश्चिम उपनगरांतील तीन वसाहतींचा खर्च ९७ कोटींवरून १२० कोटींवर गेला आहे. ...

कोस्टल रोड कंत्राटदाराला पुन्हा मुदतवाढ; संपूर्ण मार्ग खुला होण्यासाठी वेळ लागणार - Marathi News | in mumbai another extension of time for the contractor of the coastal road project will have to wait for the entire route to open  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड कंत्राटदाराला पुन्हा मुदतवाढ; संपूर्ण मार्ग खुला होण्यासाठी वेळ लागणार

कोस्टल रोडचे आतापर्यंत ९१ टक्के काम झाले असून, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. ...

वाहतुकीचे र‘सायन’ बिघडले ! सायन पूल बंद केल्याने एलबीएसवर वाहनांच्या रांगा - Marathi News | in mumbai 112 year old sion bridge on the central railway line shut for 2 years vehicular queues at lbs due to closure of bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतुकीचे र‘सायन’ बिघडले ! सायन पूल बंद केल्याने एलबीएसवर वाहनांच्या रांगा

मध्य रेल्वे मार्गावरील सायन येथील ११२ वर्षे जुना रेल्वे पूल पाडून नव्या पुलाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. ...

तब्येत सांभाळा! १५ दिवसांत रुग्ण दुप्पट; गर्दीत जाणे टाळा, पालिकेचे आवाहन  - Marathi News | in mumbai maintain health patients double in 15 days avoid going in crowds the municipality appeals  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्येत सांभाळा! १५ दिवसांत रुग्ण दुप्पट; गर्दीत जाणे टाळा, पालिकेचे आवाहन 

गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. ...

परभणीचे झाले डबके; सत्ताधारी, विरोधक गप्पगार, नागरिक मात्र चिखल अन् खड्ड्यांनी बेजार - Marathi News | Parabhani became a pond; Incumbent, opposition silenced; Citizens are fed up with mud and potholes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचे झाले डबके; सत्ताधारी, विरोधक गप्पगार, नागरिक मात्र चिखल अन् खड्ड्यांनी बेजार

रस्ता दुरुस्तीसाठी १०० कोटींचा निधी; तरीही कामे रखडली कशी? ...

सायन, कुर्ल्यात यापुढे धारावीतून जावे लागणार; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची माहिती  - Marathi News | in mumbai sion kurla will henceforth have to pass through dharavi information on alternative routes from traffic police  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन, कुर्ल्यात यापुढे धारावीतून जावे लागणार; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची माहिती 

विद्यार्थी-पालक, नोकरदारांना बसणार हेलपाटा.  ...