कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सोमवारी भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीने सत्तारुढ कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला अनपेक्षीत असा जबरदस्त धक्का दिला. भाजपच्या आशिष मनोहर ढवळे यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग् ...
निविदा प्रक्रिया राबविण्या मागच्या मुख्य हेतूलाच हरताळ फासत शुक्रवारी महानगरपालिका स्थायी समिती सभेने ११४ कोटी ८० लाख रुपये किमतीची शहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याची निविदा मंजूर केली. ...
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. शिवाजी मराठा हायस्कू ...
वाढते अतिक्रमण, अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांच्या रोजच्या भांडणाला, अरेरावीला कंटाळून भवानी मंडप परिसरातील करवीर नगर वाचन मंदिरजवळ शुक्रवारी तब्बल तासभर नागरिकांनी रास्ता रोको केला. पुढील १५ दिवसांत हा रस्ता ‘नो फेरिवाला झोन करु’असे आश्वासन महापालिके ...
सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर बोगस बिले काढल्याचा आरोप केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीतील सर्व नगरसेवकांनीही याच प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची ...