कोल्हापूर महापालिका स्थायी समिती सभापती निवडीतील पराभवाने आम्ही खचणार नाही, पण पक्षाची झालेली पिछेहाट जिव्हारी लागल्याची खंत व्यक्त करत पक्षात राहून ज्यांनी गद्दारी केली, त्याची चौकशी पक्ष नेतृत्वाने करून योग्य निर्णय घ्यावा. असे आवाहन राष्ट्रवादी कॉ ...
इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते आहेत. सद्य:स्थितीला इस्लामपूर मतदार संघात राजकीय समीकरणांचा गोंधळ निर्माण झाल्याचेच दिसत आहे. ...
सांगली महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे सादरीकरण उद्या, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार आहे. रचनेबद्दल उत्सुकता असली तरी, मोठ्या प्रभागांमुळे यशापयशाचे गणित कसे असेल, यावर विद्यमान नगरसेवकांमध्येच मतभिन्नता दिसून आली. काहींच्या मते मोठे प्रभाग च ...
भाजपचे आता सर्वच ठिकाणी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांचे नेते आता भेटवस्तू वाटपाची भाषा करू लागले आहेत, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले. ...
जळगावातील महापालिकेच्या व्यापारी संकुलांच्या गाळेकराराचा विषय मार्गी लागण्याऐवजी चिघळत चालला आहे. संवाद आणि समन्वयाचा मार्ग सोडून प्रत्येक घटक अधिकार आणि हक्काचा सूर आळवत आहे. ...
वाघूर पंपींग वरील पंप बंद व मेहरूणमधील पाईप लाईनची गळती यामुळे शहरात बºयाच भागात शनिवारी पाणी पुरवठा उशिराने व कमी दाबाने झाला. यामुळे नागरिकांचे हाल झाले. ...
सांगली महापालिका क्षेत्रातील रस्ते तीन-साडेतीन वर्षांनी खड्डेमुक्त होत आहेत. त्यात नवीन झालेले रस्ते भुयारी विद्युत वाहिनीसाठी खोदण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांची चाळण करून आमच्या पराभवाची सुपारी घेतली आहे का? ...