शहरातील कचरा टाकण्यासाठी महापालिकेने मिटमिटा येथील सफारी पार्कसाठी आरक्षित असलेल्या गटनंबर ३०७ आणि रहिवासी प्रयोजनासाठी आरक्षित असलेल्या गट नंबर ५४ येथे जाण्यास औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांनी शुक्रवारी पुढील आदेश ...
शहरातील कचराकोंडी फोडण्यात २२ दिवस अपयश आलेल्या मनपाच्या नापास यंत्रणेकडून मायक्रो प्लॅनिंग करून घेण्याची व देखरेख करण्याची जबाबदारी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी भापकर यांच्यावर शुक्रवारी सोपविली. ...
शहरातील कचराकोंडीला फक्त आणि फक्त महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर एकमेव जबाबदार असून, मागील पाच महिन्यांमध्ये त्यांनी कागदी घोडे नाचविण्यातच वेळ वाया घालविला. एकही ठोस निर्णय घेण्यास आयुक्त तयार नाहीत, असा जोरदार प्रहार महापौर नंदकुमार घोडेले यांनी ...
शहरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला आलेले अपयश हे या शहराच्या प्रतिमेला हानिकारक असल्याच्या प्रतिक्रिया उद्योग वर्तुळातून उमटल्या आहेत. ...
नारेगाव कचरा डेपोवर महापालिकेने अजिबात कचरा टाकू नये, असा आदेश मंगळवारी खंडपीठाने दिला. या निर्णयाला त्वरित सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा एकमुखी निर्णय बुधवारी महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाने घेतला. ...
इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळा सुरू करणे, निवडक दहा शाळांना मॉडेल स्कूल बनविणे तसेच सर्व शाळांतून ई-लर्निंगसाठी सर्व सुविधायुक्त प्रोजेक्टर पुरविण्याचा कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचा संकल्प आहे. समितीच्या सभापती वनिता देठे व प्रभारी प्र ...