नारेगाव-मांडकी येथे कचरा टाकण्यास कायम बंदी करणा औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाला महापालिकेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अॅड. श्रीकांत प्रभाकर गायधनी व श्याम माधवराव गंगापुत्र यांची नियुक्ती नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी केली. बुधवारी बोलविलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षांनी ही घोषणा केली. आज सर्व म्हणजे १६ नग ...
गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील फायलींची प्रभारी उपायुक्त एस. बी.तडवी यांनी धूळ झटकली. आयुक्त घनश्याम मंगळे यांनी पदभार देताच तडवी यांनी सर्वच्या सर्व प्रलंबित नियुक्त्या मार्गी लावल्या आहेत. ...
दोन दिवसांपासून बंद असलेली शहर बस सेवा अखेर आज बुधवारी पहाटेपासून सुरू झाली. मंगळवारी दिवसभर झालेल्या चर्चेच्या फे-यानंतर सायंकाळी सहा वाजता अभिकर्ता संस्थेने बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. ...
जुन्या नांदेडातील होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या कामासाठी वापरण्यात येणार्या पाईपची खरेदी संशयास्पद असल्याने हे काम करणार्या सोहेल कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास सोमवारी महापालिकेने अंतिम नोटीस बजावली आहे. ...