येथील न.प. निवडणुकीचा आखाडा तापला असून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपने आपापल्या जोरावर निवडणूक लढविण्याची म्हणजेच स्वत:च्या झेंड्यांखाली विरोधकांची उणीदुणी काढण्याची घोषणा केली. त्यामुळे कालपर्यंत गळ्यात गळे, मांडीला मांडी आणि खांद्या ...
सटाणा : येथील नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत मंगळवारी (दि.२०) अर्जछाननीत विश्वास सोनवणे यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने शहरविकास आघडीच्या रुपाली संदीप सोनवणे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल ...
शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने १८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब) मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या सोमवार या शेवटच्या दिवशी शिवसेनेतर्फे राजन शेट्ये आणि प्रसाद राजन शेट्ये यांनी आपले उमेदवारी अर्ज सहनिवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे दाखल केले. त ...
गुहागर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदासाठी ५५, तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. अखेरच्या दिवशी नगरसेवकपदासाठी सर्वात जास्त ३२, तर नगराध्यक्षपदासाठी २ अर्ज प्राप्त झाले. ...