खरमरीत शब्दांत गुरुवारी स्थायी समिती सभेत गांधीनगर रस्त्यावरील अवैध बांधकामप्रकरणी राज्य सरकारवर टीका करण्यात आली. सरकारला उच्च न्यायालयाचा निर्णय तरी मान्य आहे का नाही, अशी विचारणाही सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी आशिष ढवळे होते. ...
: येथील नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी गुरुवारी रात्री दहा वाजता थांबल्या. गुरुवारी रात्री दहापर्यंत प्रचाराची मुभा असल्याने सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह ...
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीला लागूनच ऐतिहासिक टाऊन हॉल आहे. या इमारतीच्या परिसरात सुका कचरा दररोज जमा करण्यात येत आहे. तब्बल दीड महिन्यानंतर एमआयएम नगरसेवकांना ही बाब माहीत पडली. त्यांनी सोमवारी सायंकाळी वॉर्ड अ चे अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्या क ...
महापालिकेच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते़ परंतु याबाबत वारंवार सूचना देवूनही काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी अद्यापही जातवैधता प्रमाणपत्र सादर केले ...
शहरातील एकूण १४९ सर्व्हे नंबरमधील नवीन बांधकाम, हस्तांतर परवानगी आणि फेरफार संदर्भात २०१५ पूर्वीप्रमाणेच कार्यवाही सुरू ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी २८ मार्च रोजी काढले आहेत़ ...
महापालिकेचा ७८६ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारी स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला यांनी महापौर शीलाताई भवरे यांच्याकडे सुपूर्द केला. प्रशासनाने सुचविलेल्या ७८० कोटींच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ६ कोटींची वाढ सुचविली आहे. ...