कोल्हापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना राज्य सरकारने मंजूर केलेली १०७ कोटींची ‘अमृत योजना’ शासकीय अधिकाऱ्यांनी टक्केवारीत अडकविली असल्याचा गंभीर आरोप भूपाल शेटे यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. त्यामुळे सभागृ ...
स्वाती यवलुजे यांच्या महापौरपदाचा कालावधी संपण्यासाठी दोनच दिवस राहिले असताना भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने कोणत्याही स्थितीत महापौर आपल्या आघाडीचा करायचाच, असा चंग बांधला आहे. त्या दृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला खिंडार पाडण्यासाठी कारभाऱ्यांन ...
महापालिकेचे नूतन आयुक्त लहूराज माळी यांनी नांदेडात आपल्या धडाकेबाज इनिंगला सुरुवात केली असून पदभार स्वीकारताच दुस-या दिवशीच अतिक्रमणांवर हातोडा चालविला़ त्यानंतर महापालिकेत उशिराने येणा-या तब्बल ९० अधिकारी, कर्मचा-यांना वेळेचे महत्त्व पटवून नोटिसा बज ...
सांगली शहर परिसरात बुधवारी झालेल्या पावसाने नागरिकांची दैना उडाली आहे. रस्ते चिखलमय झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी महापालिका प्रवेशद्वारा समोर प्रतिकात्मक संसार उभारून आंदोलन केले. ...
महापौर स्वाती यवलुजे व उपमहापौर सुनील पाटील यांची पदाधिकारी म्हणून काम करण्याची मुदत १५ मे रोजी संपत असल्याचे माहीत असूनही नगरसचिव विभागाकडून नवीन महापौर व उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम का लांबविला जात आहे, याबाबत महानगरपालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त ...
कचरा संकलन करणारी वाहने आणि मजुरांचा पुरवठा करणाºया पुरवठादारांना वेतनाचे पैसे न दिल्याने त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. त्यामुळे शहरातील कचरा जागेवरच पडून आहे. ...
शहरातील पथदिवे बसविण्याचे काम आता राज्य शासनाच्या एजन्सीमार्फत होणार असून ७ वर्षांपर्यंत ही एजन्सी देखभाल दुरुस्तीही करणार असल्याने महापालिकेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. ...