कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनधिकृत नळ कनेक्शन शोधपथकाने शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणची ३० अनधिकृत पाणी कनेक्शन बंद केली. शाहूनगर, दौलतनगर, एस. टी. स्टँड, स्टेशन रोड, शाहूपुरी, कारंडे मळा, अहिल्याबाई होळकर नगर, धनगरवाडा, प्रतिराज गार्डन, गंगाई लॉन, ड ...
दलितवस्ती निधी अंतर्गत महापालिकेने प्रस्तावित केलेली कामे रद्द करण्याचा पालकमंत्र्यांना अधिकार नसल्याचे सांगत पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला शिवसेनेही प्रतिउत्तर दिले आहे. ...
बाबूभाई परीख पुलाच्या खालील ४० वर्षी जुनी ड्रेनेज पाईपलाईन बदलण्यासाठी या मार्गावरील वाहतूक गेल्या आठ दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. शुक्रवारी काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. ...
माजलगाव धरणामुळे विस्थापित झालेल्यांना धरणग्रस्तांचे शासनाने शहराच्या जवळपास ११ गावात पुनर्वसन केले. या गावांणा माजलगाव नगरपालिकेचा पाणी पुरवठा आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकीय कामाची विस्कटलेली घडी सरळ करण्याकरिता आयुक्त अभिजित चौधरी यांनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तसेच कामचोर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी दोन अधिकारी व ...
सांगली महापालिकेच्या मुख्यालयासमोरच गुरूवारी पिसाळलेल्या कुत्र्याने पाच नागरिकांचा चावा घेतला. यात महाविद्यालयीन युवतीस दोन वृध्द महिलांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या डॉग व्हॅनच्या पथकाने कुत्र्याला पकडले. ...
दलितवस्ती निधीअंतर्गत महापालिकेने सुचवलेली कामे रद्द का केली? याबाबत कोणताही खुलासा न करता नवी कामे पालकमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात सुचवली आहेत, असा सवाल महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँँग्रेस सदस्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांन ...
येत्या आठ दिवसांत याची दखल घेतली नाही तर सर्व भटकी जनावरे महापालिकेच्या चौकात आणून बांधण्यात येतील, असा इशारा नगरसेविका उमा बनछोडे यांनी महानगरपालिकेच्या सभेत दिला. ...