आयटीआय चौकातून जाणाऱ्या ११०० एम. एम. जाडीच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह अचानक नादुरुस्त झाल्यामुळे मंगळवारी पहाटे लाखो लिटर पाणी वाहून गेले. ही बाब पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच या व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. या प्रकारामुळे ...
पर्यायी शिवाजी पुलाचे काम दुसऱ्यां दिवशीही सुरूच राहिले. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. दरम्यान, पुलाशेजारील शाहूकालीन हौद उतरविला असून, दोन दिवसांत पर्य ...
दलितवस्तीच्या वादग्रस्त विषयाला सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ब्रेक मिळाला असून ही सर्व कामेच रद्द करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. ...
सत्तारूढ आणि विरोधी आघाडीतील नगरसेवकांची अंतर्गत नाराजी, आधी आर्थिक आमिष दाखविण्याचा झालेला प्रयत्न आणि आता आम्ही घोडेबाजार करणार नाही, अशी नेत्यांनी घेतलेली भूमिका, ऐनवेळी चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेने निवडणूक लढण्याचा ऐनवेळी घेतलेला निर्णय यामुळे ...
परभणी शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी नुकताच १८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधीही महापालिकेला प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. ...
आगामी सांगली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ताकदीने उतरणार आहे. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवार दि. ४ जून रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील स्टेशन च ...