कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ कोल्हापूर’ संकल्पने अंतर्गत क्रिडाई संस्थेने महानगरपालिकेस स्टेनलेस स्टीलच्या ८५ कचराकुंड्या भेट दिल्या. यावेळी आमदार सतेज पाटील, आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित होते. ...
कोल्हापूर शहर परिसरात कोणतीही आपत्ती ओढवली की तत्परतेने लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रात्यक्षिके करून दाखविली. ...
मनपातील २८ कर्मचारी गुरुवारी सेवानिवृत्त झाले, त्यामुळे प्रत्येक विभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी वीजेचा लंपडाव सुरु असल्याने मनपाच्या सर्व लिफ्ट बंद झाल्या होत्या. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाºयांना आपल्या शेवटच्या दिवशी प ...
जागृतीनगर येथील शकुबाई यशवंत सांगावकर (वडर) या महिलेने महानगरपालिका चौकात आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यामुळे महापालिका प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल यांची धावपळ उडाली. काही तासांतच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विनापरवाना बांधकाम पाडून टाकण्याच्या सूचना विभागी ...