कोल्हापूर महानगरपालिका - जवानांकडून फायर ब्रिगेड मॉकड्रील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 05:41 PM2018-06-02T17:41:22+5:302018-06-02T17:41:22+5:30

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून शुक्रवारी पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. यावेळी महापौर शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्याची पाहणी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरात पंचगंगा नदीत बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याचे प्रात्यक्षिक दाखविताना अग्निशमन दलाचे जवान.(छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडे असलेल्या उपकरणांचा उपयोग आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो याची नदीघाटावर पंचगंगा प्रात्यक्षिके करून दाखविताना स्थानक अधिकारी मनीष रणभिसे. (छाया : आदित्य वेल्हाळ)