शहरातील अनधिकृत नळ जोडणीविरुद्ध महापालिकेने मंगळवारपासून मोहीम हाती घेतली असून मंगळवारी शहरातील नांदेड-देगलूर रस्त्यावर अनधिकृत नळजोडणीद्वारे चक्क सर्व्हीसिंग सेंटर चालविले जात होते. या सर्व्हीसिंग सेंटरला महापालिकेने सील ठोकले आहे. ...
कोल्हापूर टॅलेंट सर्च (केटीएस) या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांचा निधी डॉ. डी. वाय. पाटील फौंडेशनमार्फत देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे एका समारंभात दिली. ...
सांगली महापालिकेच्या ड्रेनेज ठेकेदार एसएमसी कंपनीने गेल्या पंधरा दिवसांपासून काम बंद ठेवल्याबद्दल बुधवारी महासभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला. ठेकेदार काम करण्यास तयार नसेल तर, ठेका रद्द करून नवीन निविदा काढण्याची मागणी झाली. अखेर ठेकेदाराला काम सुरू ...
सांगली महापालिकेने नागरी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला. आतापर्यंतचे हे १४ वे आंदोलन आहे. येत्या काही दिवसांत नागरी सुविधा न पुरविल्यास महापालिकेसमोर आत्मदहन केले जाईल, असा इश ...
राजकीय पक्षांच्या बैठका, सभांनी वातावरण ढवळून निघालेल्या सांगली महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणुक सोमवारी राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केली. एकूण २० प्रभागातील ७८ नगरसेवकांसाठी येत्या १ आॅगस्टरोजी मतदान होणार आहे. तर ३ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल. आयो ...