प्रभाग १६ ड मधून माघार घेण्यासाठी एका उमेदवारांने आपल्यावर दबाव टाकल्याने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला, अशी तक्रार माजी नगरसेवक अरुण चांगरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडे केली आहे. ...
उत्तर राष्ट्रवादी विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मंजूर झाल्याबद्दल भाजपाने दिलेल्या जाहिरातीमध्ये पक्षांचे नेते व पक्षांचे चिन्ह जाणीवपूर्वक टाकले आहे. त्यामुळे भाजपाने आदर्श आचारसंहितेचा भंग केला असल्याचा द ...
जळगाव मनपा निवडणुकीत एकुण ३०३ उमेदवारांमध्ये ४५ विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा रिंगणात उतरले असून सात नगरसेवकांनी आपल्या पत्नी, मुलगा व आईला संधी दिली आहे. ...
नगरपालिका व आताची महानगरपालिका आणि ढंढोरे कुटुंब असे समिकरण तयार झाले आहे. शनीपेठ भागातून सलग २७ वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात आहे. ...
जळगाव शहरातील सर्वात शेवटचा प्रभाग असलेल्या १९ मध्ये विद्यमान नगरसेविका जिजाबाई भापसे व शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश सोनवणे यांची प्रतिष्ठा पणाला आहे. शिवसेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या निवडणूक रिंगणात आहेत. ...
कुणी पदाधिका-याच्या दबावाखाली येऊन निवडणुकीत काम करू नका. कुणा एकाची बाजू घेऊन काम केल्याची तक्रार यायला नको. जर अशी तक्रार आली तर संबंधीतांवर कडक कारवाई केली जाईल, असा दम राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभा ...
मनपा निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. नगरसेवक म्हणून विजयी झाल्यास पारदर्शक काम करेल अशी शपथ घेत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला. ...