गुन्ह्यांना आळा घालणे व खबरदारीसाठी पोलीस दलाने तयार केलेल्या ‘मीडिया व्हॅन’चा वापर आता मनपा निवडणुकीत होत आहे. या व्हॅनच्या माध्यमातून मतदानाबाबत शहरात जनजागृती केली जात आहे. ...
दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतनाही त्याची पर्वा न करता रविवारी सुट्टीच्या दिवसाची संधी साधत सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी दिवसभर धूमधडाक्यात जोरदार प्रचार केला. ...
जळगाव : मनपा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी जिल्ह्याचे निरीक्षक तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आलेले नियोजन कागदावरच राहिले असल्याचे चित्र दिसत आहे.उमेदवार दिलेल्या प्रत्येक प्रभागाला तीन निरीक्षक ...
निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरुन भाजपचे पाच, शिवसेनेचे एक व एका अपक्ष उमेदवाराविरुध्द रविवारी शहर, शनी पेठ व रामानंद नगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता व संपत्तीचे विवरण निवडणूक आयोगाकडे सादर केले असून, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. यामध्ये प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील ४५ उमेदवार हे लखपती तर २५ उमेदवार ...
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तसेच उमेवारांनीही प्रचाराला वेग दिला आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी शिवसेना व काँग्रेसने हायटेक प्रचार तंत्र वापरुन हृदयस्पर्शी आवाहन करण्यासाठी ‘आपला माणूस’ या संकल्पनेवर भर दिला आहे. दुसरीकडे भाजपाच् ...
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, आता प्रचारालाही जोर चढणार आहे. यंदा भाजपा, शिवसेना व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी दरम्यान तिरंगी काट्याची लढत रंगणार आहे. ...
मनपा निवडणुकीत ७५ पैकी ३८ जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला सदस्यांची संख्या पुरूष सदस्यांपेक्षा जास्त राहणार असतानाच महिला राखीव नसलेल्या जागांवरही महिलांनी उमेदवारी केली आहे. तब्बल ४९ जागांवर १४५ महिला उमेदवार रिंगणात आहेत. महापौरपद याआधीच इतर म ...