मनपा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना ‘ट्रू वोटर’ अॅपच्या सहाय्याने दैनंदिन खर्च सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, २२३ उमेदवारांनी खर्च सादर केला असून, ८० उमेदवारांनी अद्याप आपला दैनंदिन खर्च सादर न केल्यामुळे त्यांना निवडणूक खर्च विभागाकडून नोटीस बजावण्य ...
कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील समाविष्ट गावातील विकास शुल्क हे ‘ड’ वर्ग महापालिकेच्या विकास शुल्काप्रमाणे आकारावे; त्यामुळे गावातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे निवेदन आमदार सतेज पाटील यांनी प्राधिकरणाचे म ...
वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. पारशिवनीत शिवसेनेच्या प्रमिला कुंभलकर या विजयी झाल्या. तरीही बहुमत हे भाजपकडे आहे. वानाडोंगरीत भाजपने एकतर्फी २१ पैकी १९ जागांवर कब्जा ...
आयात उमेदवारांमुळे भाजपात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून नगरसेविका जयश्री नितीन पाटील व भाजयुमोचे सदस्य संग्रामसिंग सुरेशसिंग सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे. जयश्री पाटील यांनी मतदारांना आवाहन केलेल्या जाहीर पत्रकात म्हटले आहे की, पक्षाने आपल्याला झु ...
जळगाव शहरातील गाळेधारकांचा प्रश्न महत्त्वाचा असून, संतबाबा हरदासराम यांच्या कृपेने हा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लागेल, अशी ग्वाही माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दिली. ...