हंगामी व्यावसायिक आणि हातगाड्यांच्या मुक्त वावरामुळे पथ हरवून गेलेल्या राजवाडा मंगळवार तळे रस्त्यावरील अतिक्रमणे अखेर नगरपालिकेने काढली. पालिकेच्या या धडाकेबाज कारवाईचे स्थानिकांनी कौतुक केले. याविषयी लोकमतने वारंवार आवाज उठविला होता. दरम्यान, या परि ...
गेल्या निवडणुकीत सुरेशदादा जळगावात नसताना भाजपाला सत्ता मिळवता आली नाही. आता तर शिवसेनेचा वाघ प्रचारात उतरला आहे. जळगावचे नागरिक भाजपाला चारीमुंड्या चीत करून मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्वास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला ...
मनपाच्या १ आॅगस्ट २०१८ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी महानगरपालिका क्षेत्रात आस्थापनांनी सुटी द्यावी अथवा दोन तासांची संबंधित मतदारांना सवलत द्यावी, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडत आहे. सोमवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावल्या. काँग्रेसकडून आता वैयक्तिक भेटी घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. ...
कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाची शनिवारी होणारी बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अचानक मुंबईला गेल्यामुळे रद्द करण्यात आली. हीच बैठक बुधवारी (दि.१ आॅगष्ट) रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापरिषदेच्या सभागृहात होणार आहे. ...
कोल्हापूर शहरातील सर्व प्रभागात महिलांसाठी ओपन जीम कराव्यात, अशा मागणीचा ठराव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभेत करण्यात आला. महिला व बालकल्याण समितीची सभा छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण समिती सभ ...