सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी छाननी झाली. यात सायंकाळपर्यंत कोणाकोणाचे अर्ज रद्द होतात, याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे. महापौर हारुण शिकलगार यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला असून सायंकाळी त्यांच्या ...
कुपवाड शहर व उपनगरातील प्रभाग 1,2, व 8 मधील बहुतांश मतदान केंद्रावर सकाळ व दुपारच्या टप्प्यातील मतदान संथगतीने सुरू होते. त्यामुळे ब-याच मतदान केंद्रावर सन्नाटा पसरल्याचे चित्र दिसून येत होते. ...
Sangli Election सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ( १ आॅगस्ट) दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी ३४ टक्के मतदान झाले आहे. ...
सांगली महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी मतदारांचा तुरळक प्रतिसाद जाणवत होता. अनेक बुथवर केवळ कार्यकर्त्यांचीच गर्दी होती. काही ठिकाणी कार्यकर्ते सोशल मीडियावर, तर काहीजण नाष्टा करण्यात मग्न होते. आलेल्या मतदारांना ...