पाऊसाचे पाणी भिंतीत मुरल्याने शनिवार पेठ सोन्या मारुती चौक परिसरात घराची भिंत सोमवारी सकाळी पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली. पण ; घराचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाल ...
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर म्हणून संगीता खोत यांची सोमवारी झालेल्या विशेष सभेत निवड झाली. अपेक्षेप्रमाणे धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौरपदी निवड झाली. ...
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मच्छिमार्केटलगतच्या धोकादायक इमारतीतील असणाऱ्या त्या पंधरा गाळ््यांचा ताबा अखेर नायब तहसीलदारांच्या पथकाने नगरपरिषदेकडे दिल्यानंतर नगरपरिषदेने हे सर्व गाळे जमीनदोस्त केले. ...
मनपा निवडणुकीत उमेदवारांना दैनंदिन खर्च आॅनलाईन सादर करणे बंधनकारक होते. परंतू अद्यापही काही उमेदवारांनी हा खर्च सादर केलेला नसल्याचे निदर्शनास आल्याने, प्रशासनाने २७० जणांना नोटीस बजावल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...
रहिमतपूर येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील ३८ इमारतींमधील काहींना शंभरहून अधिक वर्षे झाले आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावले आहे. तसेच तत्काळ इमारतींचा वापर बंद करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. ...
सांगली महापालिकेत सत्ता परिवर्तन केल्यानंतर भाजपच्या पहिल्या महापौरपदासाठी संगीता खोत व सविता मदने तर उपमहापौर पदासाठी धीरज सुर्यवंशी व पांडूरंग कोरे यांचे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले. ...