लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

वसई-विरारमधील पाच नगरसेवक डेंजर झोनमध्ये - Marathi News | Five corporators from Vasai-Virar are in Danger Zone | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमधील पाच नगरसेवक डेंजर झोनमध्ये

कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयचा प्रभाव वसई विरार महानगरपालिकेत ही नगरसेवकांवर होणार आहे ...

अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना, आरक्षण जाहीर - Marathi News | Ahmednagar Municipal Corporation ward structure will be released | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना, आरक्षण जाहीर

महानगरपालिकेच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी १७ प्रभागातील ६८ जागांसाठी शुक्रवारी आरक्षणासह प्रारुप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. ...

जात वैधता प्रमाणपत्र : राज्यातील ४५० हून अधिक नगरसेवकांवर गडांतर - Marathi News | Parallel to more than 450 corporators in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जात वैधता प्रमाणपत्र : राज्यातील ४५० हून अधिक नगरसेवकांवर गडांतर

सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. या निकालामुळे राज्यातील विविध महानगरपालिकांतील, जिल्हा परिषदेतील सुमारे ४५० हून अधिक सदस्य नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. ...

जळगावात डेंग्यू सदृष्य आजाराचे २१ रुग्ण - Marathi News | 21 cases of Dangue Disease in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात डेंग्यू सदृष्य आजाराचे २१ रुग्ण

शहरात गेल्या आठवठाभरात सुरु असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शहरात २१ डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले ...

‘परिवर्तना’च्या नावाने कोट्यवधींची लूट; सल्ला घेण्यासाठी मोजणार २१ कोटी - Marathi News | Plunder of billions of rupees in the name of 'Transformation'; 21 million to consult the consultation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘परिवर्तना’च्या नावाने कोट्यवधींची लूट; सल्ला घेण्यासाठी मोजणार २१ कोटी

महापालिका प्रशासन अन् सत्ताधाऱ्यांचा अजब कारभार, सिटी ट्रान्स्फॉर्मेशनचे नवे दुकान ...

सुरक्षा ‘सोमेश्वर’ भरोसे : ‘दूधसागर’ धबधब्याभोवती हवे संरक्षण - Marathi News | Security 'Someshwar' trust: 'Dudhsagar' protects against waterfall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षा ‘सोमेश्वर’ भरोसे : ‘दूधसागर’ धबधब्याभोवती हवे संरक्षण

दूधसागर धबधब्याच्या परिसरात असलेल्या गोदापात्रातील खडकांवर उभे राहून पर्यटक फोटो काढताना दिसतात. कारण पायवाटेपासून थेट गोदापात्रात जाता येते. येथे कु ठल्याहीप्रकारचे संरक्षण कुंपण उभारण्यात महापालिकेला यश आलेले नाही. ...

धुळयात सव्वाशे वर्ष जुनी जीर्ण इमारत कोसळली - Marathi News | 55-year-old old building collapsed in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळयात सव्वाशे वर्ष जुनी जीर्ण इमारत कोसळली

सुदैवाने जिवीतहानी नाही, आग्रारोडवरील घटना ...

वाजपेयींना श्रध्दांजली वाहून महासभा तहकूब - Marathi News | Vajpayee to pay homage to the General Assembly | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाजपेयींना श्रध्दांजली वाहून महासभा तहकूब

धुळे महापालिका, २७ आॅगस्टला आयोजन ...